Next

देशभरात साजरा झाला 'योग डे'; अनेकांनी घेतला उत्स्फुर्त सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 01:53 PM2019-06-21T13:53:16+5:302019-06-21T13:53:57+5:30

देशभरात आज ठिकठिकाणी 5 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय नौदलाच्या जवानांनी आयएनएस विराट या ...

देशभरात आज ठिकठिकाणी 5 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय नौदलाच्या जवानांनी आयएनएस विराट या युद्ध नौकेवर योगसाधना केली तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.