Next

सैन्यातील जवानांसह 'डॉग स्कॉड'नेही केला 'योगा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 10:51 AM2019-06-21T10:51:46+5:302019-06-21T10:55:43+5:30

जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. भारतातही गल्लीपासून दिल्लीपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र योग दिनाचा उत्साह दिसून आला. पंतप्रधान ...

जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. भारतातही गल्लीपासून दिल्लीपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र योग दिनाचा उत्साह दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रांची येथे योग प्रात्यक्षिके करुन दिवसाची सुरूवात केली. तर, सैन्यातील जवानांनीही योगासने केली. जम्मूमध्ये सीम सुरक्षा दलाच्या जवानांसह डॉग स्कॉडनेही योग प्रात्यक्षिके केली. यावेळी, या डॉग्जनेही जवानांप्रमाणेच हुबेहुब योगासने केली.