Next

सासरवाडीमुळे महाराष्ट्राचे 'हे' तीन मुख्यमंत्री अडचणीत आले Which 3 CM of Maharashtra got in trouble?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:34 PM2022-03-24T12:34:19+5:302022-03-24T12:34:53+5:30

Maharashtra's CM who are in trouble? सासरवाडीमुळे मुख्यमंत्रिपद गमवावं लागलेले Ashok chavan दुसरे मुख्यमंत्री होते.आतापर्यंत Manohar Joshi आणि Ashok chavan या दोन मुख्यमंत्र्यांनी आपल्या सासरवाडीतल्या माणसांमुळे आपलं मुख्यमंत्रीपद गमावलं होतं. त्यामुळेच मेहुण्यामुळे अडचणीत आलेल्या उद्धव ठाकरेंचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. असोत. हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला, Uddhav Thackeray केंद्रीय यंत्रणांसमोर झुकतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा. Aniket pendse anchor #Ashokchavan #Uddhavthackeray #Manoharjoshi #Maharashtra #lokmat #news