Next

ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील दुर्दैवी दुर्घटना | Building Collapsed In Thane | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 11:20 AM2021-05-16T11:20:10+5:302021-05-16T11:20:30+5:30

ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील दुर्घटना ईमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू, ११ जखमी उल्हासनगरमधील कॅम्प नं. १ मधील ईमारतीचा टेरेसचा स्लॅब कोसळला शनिवारी दुपारी उल्हासनगरात ही दुर्घटना घडली टेरेसचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत आला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :उल्हासनगरठाणेइमारत दुर्घटनाulhasnagarthaneBuilding Collapse