Next

भारतातील सर्वात मोठे 'बीज चित्र' पुण्यात | India's Biggest Seed Picture In Pune | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 11:16 AM2021-05-16T11:16:03+5:302021-05-16T11:17:22+5:30

स्थानिक देशी वृक्षांच्या - वेलींच्या बिया आणि फळे वापरून पुण्यात भव्य रांगोळी साकारण्यात आली. वृक्षसंवर्धक छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक सेवेमध्ये अविरत योगदान देणारे उद्योजक रतन टाटा, प्राणवायूचा अखंड स्त्रोत असणाऱ्या वृक्षाची छबी आणि सध्या काळाची गरज असणारं ऑक्सिजन सिलेंडर या सर्वांचे एकात्मिक मिळून बीज चित्र साकारण्यात आले. सदर बीज चित्राची संकल्पना डॉ. सचिन पुणेकर यांची असून, या बीज-चित्राचे रेखाटन मंगेश निपाणीकर आणि सहकाऱ्यांनी केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :पुणेचित्रकलारतन टाटाछत्रपती शिवाजी महाराजPunepaintingRatan TataShivaji Maharaj