By ज्योत्स्ना गाडगीळ | Follow
Makarsankranti 2021: खरे पाहता दान हे नेहमीच गुप्त पद्धतीनेच केले पाहिजे. धर्मशास्त्रानुसार जाहीरपणे केलेल्या दानातून पुण्य मिळते, परंतु ते दान ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. कारण त्याला 'मी'पणाचा अहंकार चिकटतो आणि जिथे मी असतो, तिथे भगवंत कधीच सहभागी होत ... Read More
9th Jan'21