Next

मुंबईच्या काळबादेवी परिसरात चार मजली निवासी इमारत कोसळली | Kalbadevi Building Collapse | Mumbai News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 09:35 AM2021-10-06T09:35:07+5:302021-10-06T09:35:20+5:30

मुंबईच्या काळबादेवी परिसरात चार मजली निवासी इमारत जीर्ण अवस्थेत काल कोसळली, .ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हे दृश्य पाहून अंगावर काटा येईल.

 

टॅग्स :मुंबईइमारत दुर्घटनाMumbaiBuilding Collapse