Next

एकनाथ शिंदेच्या गडाला खिंडार पाडलं, भाजपने ठाण्यात फौज उतरवली | Thane BJP VS Eknath Shinde

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 09:09 PM2022-02-22T21:09:20+5:302022-02-22T21:09:37+5:30

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेच सध्या भाजपच्या टार्गेटवर आहेत... शिवसेनेने अनेक वर्ष जो ठाण्याचा गड आपल्याकडे राखला... त्याच गडाची तटबंदी भाजपने भेदली.. आणि आता ठाण्यात शिवसेनेला खिंडार पाडण्याचं स्वप्न भाजप साकार करू पाहतेय.. आणि त्याचसाठी भाजपने ऑपरेशन लोटसचा नारा दिलाय.. पण एकनाथ शिंदे हे सुद्धा मुरलेले राजकारणी आहेत.. ते सुद्धा सहजा सहजी आपला गड असा हातून जाऊ देणार नाहीत.. आणि हे जाणणाऱ्या भाजपने त्यांच्या विरोधात एक प्लॅन केलाय... त्या अंतर्गत ठाण्यात ऑपरेशन लोटसची तयारी सुरु झालेय... शिंदेच्या गडाला खिंडार पाडू पाहणारी भाजप ठाण्यात आपले हात पाय कसे पसरतेय.. शिंदेविरोधात भाजपची खेळी नेमकी काय आहे.. याविषयी या व्हिडीओतून बोलू.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.