Next

आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत गिरीश महाजन यांनी केले नृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 08:56 PM2019-04-14T20:56:07+5:302019-04-14T20:56:24+5:30

जळगाव -  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जामनेर येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेत ...

जळगाव -  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जामनेर येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेत नृत्याचा आनंद घेतला. (व्हिडीओ - लियाकत सैय्यद, जामनेर)