Next

तोंड काळं करायला पटकन पुढे ये'; बबनराव लोणीकरांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 06:46 PM2019-05-14T18:46:23+5:302019-05-14T18:47:49+5:30

जालना : दुष्काळी पाहणी दौऱ्यात पालकमंत्री बबनराव लोणीकरांची जीभ घसरली. कृषी अधिकाऱ्याला बोलावताना त्यांनी तोंड काळं करायला पटकन पुढे ...

जालना : दुष्काळी पाहणी दौऱ्यात पालकमंत्री बबनराव लोणीकरांची जीभ घसरली. कृषी अधिकाऱ्याला बोलावताना त्यांनी तोंड काळं करायला पटकन पुढे ये, अशी हाक मारली.