Next

Shrimant Dagdusheth Halwai Ganpati मंदिरात आंबा महोत्सव | Akshaya Tritiya 2021 | Amba Mohotsav

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 02:09 PM2021-05-15T14:09:00+5:302021-05-15T14:10:01+5:30

अक्षतृतीयाच्या मुहूर्तावर पुण्यातील पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या दगडुशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडमुळे साध्या पध्दतीने आंबा महोत्सव होणार आहे. यावेळी दगडूशेठ गणपतीला 1,111हापूस आंब्याची आरास करण्यात आली.

टॅग्स :दगडूशेठ मंदिरअक्षय तृतीयापुणेDagdusheth TempleAkshaya TritiyaPune