Next

आपल्या जीवनाची गुरूकिल्ली बहिर्मनात आहे | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 12:07 PM2021-05-15T12:07:47+5:302021-05-15T12:10:02+5:30

आपण जीवन जगत असताना प्रामुख्याने यशाची गुरूकिल्ली शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. यशाची गुरूकिल्ली शोधण्यासाठी आपण दिवसरात्र ही मेहनत घेतो. प्रामाणिकपणे कष्ट केल्यामुळेच आपण जीवनात यशस्वी होतो. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्या जीवनाची गुरूकिल्ली बहिर्मनात आहे हे आपल्याला अचूक पद्धतीने समजावून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा -

टॅग्स :वामनराव पैWamanrao Pai