Next

समाधानाच्या अधिष्ठानांवर जे मिळवायचे आहे त्यासाठी प्रयत्न करा | Shri Pralhad Wamanrao Pai

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 10:11 AM2021-05-15T10:11:23+5:302021-05-15T10:15:02+5:30

जीवनामध्ये आपल्याला शोधले की सापडते आणि ती गोष्ट मिळाली की आपल्याला समाधान मिळते. आपल्याला जीवनामध्ये कोणतीही गोष्ट मिळाली की आपण त्या गोष्टीमध्ये समाधान मानले पाहिजे. त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट मिळवताना आपले समाधान होणार आहे का याचे भान राखले पाहिजे. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी समाधानाच्या अधिष्ठानांवर जे मिळवायचे आहे त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

टॅग्स :प्रल्हाद पैPrallhad Pai