Next

गुढीपाडवा सणाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती जाणून घ्या | Important's of Gudhipadwa Festival 2022

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 07:16 PM2022-03-24T19:16:07+5:302022-03-24T19:17:15+5:30

यंदा शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडवा हा सण आहे. गुढीपाडवा सणाच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुढी उभारल्या जातात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण गुढीपाडवा या सणाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #GudhipadwaFestival #Gudhipadwa2022 #Maharashtrafestival