Next

अजिंठा वेरूळ लेणीची संपूर्ण माहिती | Ajintha Werul Leni | Ajantha Caves Information | Ajantha Leni

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 12:18 PM2022-07-05T12:18:11+5:302022-07-05T12:18:49+5:30

अजिंठा लेणी हा तालुका सोयगाव औरंगाबाद जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. औरंगाबाद शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. अजिंठा लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या आहेत. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अजिंठा वेरूळ लेणीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #lokmatbhakti #ajanthacaves #ajinthacaves #Ajanthaleni Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/edit/x8c7t4y