Next

कामाख्या मंदिराची अद्भुत रहस्यमय कथा | Kamakhya Temple Secrets | Mysteries of Kamakhya Mandir

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 11:34 AM2022-07-18T11:34:58+5:302022-07-18T11:36:27+5:30

कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी गुवाहाटी गोहत्ती येथे आहे. शक्तिदेवता सतीचे हे मंदिर आसामची राजधानी दिसपूर येथून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या नीलांचल पर्वतश्रेणीत आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कामाख्या मंदिरातील देवीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #lokmatbhakti #kamakhyamandir #kamakhyatemple #kamakhyadevistory Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/edit/x8c6dwv