Next

कोणत्या धाग्याची राखी ही शुभ आहे? Which thread of Rakhi is good? Rakshabandhan 2022 | Rakhipurnima

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 02:51 PM2022-08-09T14:51:33+5:302022-08-09T14:52:21+5:30

यंदा गुरुवार दिनांक ११ ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधनाचा सण आहे. या सणाच्या दिवशी भाऊ बहिणीचे कायमस्वरूपी रक्षण करण्याची हमी देतो. बहिण आणि भावाच्या प्रेमाचा दिवस असे देखील या दिवसाला म्हटले जाते. पण रक्षाबंधनाला कोणत्या धाग्याची राखी ही शुभ आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #rakshabandhan #brothersisterlove #rakhipurnima #lokmatbhakti #rakhi #rakshabandhan2022 Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/edit/x8cxszo