मालेगाव तालुक्यातील २० ते २५ गावांतील पाणंद रस्ते चिखलमय झाल्याने शेतकºयांची प्रचंड गैरसोय होत आहे. ...
जवळपास दोन हजारावर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ...
नगर पंचायतमध्येही प्रशासक नेमले जाणार की मुदतवाढ मिळणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. ...
रिसोड, कारंजासह ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. ...
१५ जुलैपासून रिसोड व मंगरूळपीर येथे संपूर्ण लॉकडाऊन तर उर्वरीत चार शहरांमध्ये दुपारी २ वाजतानंतर लॉकडाऊन आहे. ...
नगर पंचायतच्यावतीने भर पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...
१७ जुलैपर्यंत २१ हजार ५२६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे ...
बाजारपेठ न मिळाल्याने रिसोड तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. ...
सार्वजनिक शौचालय अभियानांतर्गत अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती १५ सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे. ...
जेवणाच्या नावाखाली चेकपोस्टवरुन दांडी मारणारे कर्मचाऱ्यांबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच कर्मचारी चेकपोस्टवर हजर झाले असल्याचे १७ व १८ जुलै रोजी दिसून आले. ...