सरसकट सहा हजार रुपये वसूल करून ग्रामपंचायतींची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. ...
एकूण रुग्णसंख्या ३५१ वर पोहचली असून, यापैकी २०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक योजनेतंर्गत पीकविमा काढणाºया शेतकऱ्यांकडून अवैध वसुली करण्यात येत आहे. ...
पानटपरीवाला भाजीपाला विकतोय तर लग्नसराईत फेटे बांधण्याचे काम करणाऱ्याने पिठगिरणी थाटली आहे. ...
मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून सोयाबीन बियाणे तक्रारीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत विनंती केली आहे. ...
चवथ्या दिवशीही १८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास या दोन्ही शहरात सामसूम दिसून आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्हाधिकारी यांनी १३ जुलै रोजी काढलेल्या आदेशानुसार कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता शहरातील प्रतिष्ठाने उघडण्याची ... ...
नदीच्या काठावर असलेल्या गावांतील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिनीत पाणी घुसून त्याचे नुकसान झाले. ...
तालुक्यासह शहरात १६ जुलै रोजी सकाळाच्या दरम्यान दमदार पाऊस झाला. ...
शहरातील प्रसिध्द देव तलावाला घाणीच्या विळख्याने वेढले आहे. ...