लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
कारंजा हँडबॉलपटूंची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड - Marathi News | Caranja handball players selected for national tournament | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा हँडबॉलपटूंची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

२१ वी पश्‍चिम विभागीय पुरु ष व महिला  राष्ट्रीय स्पर्धा अंबाजी व्हिलेज अबु रोड गुजरात येथे १७ स प्टेंबर ते २0 सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे.  त्याकरिता महाराष्ट्र राज्याची संघ निवड चाचणी स्पर्धा  शनिवार ३ सप्टेंबर रोजी महात्मा फुले,  रुखमे नग ...

जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा! - Marathi News | Declare drought in the district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा!

वाशिम: जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून नैसर्गिक आ पत्तीअंतर्गत अथवा विशेष बाब म्हणून शेतकर्‍यांना आर्थिक  मदत मंजूर करावी आणि जिल्ह्यातील शेतांमध्ये करपलेल्या  अवस्थेत असलेल्या पिकांचा सर्वे करावा, अशी मागणी  आमदार लखन मलिक यांनी राज्याचे मुख्यमं ...

कपाशी रक्षणासाठी लावले सापळे!  - Marathi News | Traps trapped for protection of cotton! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कपाशी रक्षणासाठी लावले सापळे! 

वाशिम : कपाशीवर विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शे तकर्‍यांसमोरील अडचणीत भर पडत आहे. दरम्यान तालु क्यातील केकतउमरा येथील शेतकर्‍यांनी  कपाशीच्या  संरक्षणासाठी सापळे लावून पीक वाचविण्यासाठी धडपड  सुरू केल्याचे दिसून येते. ...

कंटेनरची अ‍ॅपेला धडक; एक ठार, सहा जखमी   - Marathi News | Container strikes Apella; One killed, six injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कंटेनरची अ‍ॅपेला धडक; एक ठार, सहा जखमी  

नागपूरवरुन मेहकरकडे जाणा-या भरधाव कंटेनरने एका अ‍ॅटोला जबर धडक दिल्याने अ‍ॅटोमधील एक जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना ११ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता  सुमारास मालेगाव-मेहकर मार्गावरील नवीन बायपासजवळच्या टी पॉर्इंट जवळ घडली. याप्रकरणी सायंकाळी गुन् ...

कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा मोर्चा  - Marathi News | Shiv Sena's Front for Debt Relief | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा मोर्चा 

वाशिम - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने रविवारी संपुर्ण महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढण्यात आला. विदर्भ संपर्क नेते तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार वाशिम जिल्ह्यातदेखील शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढून जिल्हाधिका-यां ...

‘त्या’ रूग्णाची झाली शस्त्रक्रिया ! - Marathi News | The surgery was done! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘त्या’ रूग्णाची झाली शस्त्रक्रिया !

पोटाच्या विकारासह अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने ५ सप्टेंबर रोजी समोर आणताच,  रुग्णालय प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवित रूग्णांची ग ...

सावली प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण संवर्धन मोहिम ! - Marathi News | Environmental promotion campaign by Shadow Foundation! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सावली प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण संवर्धन मोहिम !

वाशिम - स्थानिक सावली प्रतिष्ठान आणि जे.सी.आय. वाशिम सीटी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन मोहिम हाती घेण्यात आली असून, कोंडाळा झामरे येथे  रविवारी कार्यक्रम घेण्यात आला. ...

आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतक-यांची गर्दी ! - Marathi News | Farmers' crowd to fill online application! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतक-यांची गर्दी !

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी सेतु व महा-ई सेवा केंद्रावर सोमवारी शेतकºयांची एकच गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. ...

अमरावती विभागावर जलसंकट! - Marathi News | Amravati division water crisis! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमरावती विभागावर जलसंकट!

वाशिम : अमरावती विभागात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत १0 सप्टेंबरपर्यंत निम्माच पाऊस पडल्याने प्रकल्पांतील जलसाठय़ात वाढ झाली नाही. प्राप्त माहीतीनुसार विभागातील ४४३ प्रकल्पांत केवळ २६.५४ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याने विभागावर जलसंकट घोंगावत आहे. ...