लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंशदायी निवृत्ती वेतन योजनेचा केला त्याग - Marathi News |  Disclaimer of Contributory Pension Scheme | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अंशदायी निवृत्ती वेतन योजनेचा केला त्याग

शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर दाखल झालेल्या सर्व विभागातील कर्मचाºयांना १९८२ ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली आहे. ...

स्वस्त धान्य दुकानातून साखरेचा पुरवठा करा - Marathi News | Supply sugar to the cheapest grains shops | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्वस्त धान्य दुकानातून साखरेचा पुरवठा करा

ऐन सणांच्या दिवसांत रेशन दुकानांतील साखर बेपत्ता झाली आहे. गरीब नागरिकांना खुल्या बाजारातून महागडी साखर खरेदी करणे शक्य नाही. परिणामी, गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी सण साजरा करता येणार नाही. ...

वादळी वाºयाने पिकांचे नुकसान - Marathi News | Crop damage to crops | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वादळी वाºयाने पिकांचे नुकसान

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाºयासह पावसाचे आगमन होत असल्याने पिकांचे मात्र नुकसान होत आहे. ...

अंगणवाडीच्या चाब्या घेत आंदोलन - Marathi News | Movement of the anganwadi keys | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अंगणवाडीच्या चाब्या घेत आंदोलन

मानधन वाढीचे आश्वासन शासनाने पाळले नसल्याने अंगणवाडी सेविकांनी राज्यपातळीवर बेमुदत संप पुकारला आहे. ...

महागाई विरोधात राकाँचा मोर्चा - Marathi News | Rakhaava Morcha against inflation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महागाई विरोधात राकाँचा मोर्चा

इंधनाची दरवाढ व महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती कमी असून राज्यात पेट्रोलचे भाव ८१ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. ...

मध्यप्रदेशातील सरपंचांनी जाणून घेतले ग्रामपंचायतीचे कामकाज - Marathi News | The Sarpanchs of Madhya Pradesh learned about the work of the Gram Panchayat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मध्यप्रदेशातील सरपंचांनी जाणून घेतले ग्रामपंचायतीचे कामकाज

मध्यप्रदेशातील बिलासपूर (छत्तीसगड) येथील पंच, सरपंचांनी महिला राजसत्ता आंदोलनांतर्गत नालवाडी ग्रामपंचायतीला भेट दिली. ...

खड्डेमय रस्त्यामुळे अपघात, कुटुंब उद्ध्वस्त - Marathi News | Due to the pothole road accident, the family destroyed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खड्डेमय रस्त्यामुळे अपघात, कुटुंब उद्ध्वस्त

पावसामुळे खडकी-खंबित-बेलोरा रस्त्याची चाळणी झाली आहे. दुतर्फा बाभुळ झुडपाने वेढा घातला आहे. यामुळे एकाचवेळी दोन्ही बाजूने वाहने जात नाहीत. ...

कारंजाचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर केंद्र रामभरोसे - Marathi News | Ramanbharoza, a rural hospital and trauma care center in Karanja | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कारंजाचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर केंद्र रामभरोसे

येथील ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर केंद्रातील कामकाज सध्या वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे रामभरोसेच सुरू आहे. ...

देशाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान मोलाचे - Marathi News | The contribution of journalists to the country's growth | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देशाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान मोलाचे

वृत्तपत्रे नसती तर देश देशोधडीला लागला असता. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात देश आणि लोकहिताच्या पत्रकारिद्वारे देशाच्या प्रगतीत हातभार लावला. ...