जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग आणि कारंजा पंचायत समितीतर्फे गुरुवारी कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम येथील कर्मचारी दादासाहेब कन्नमवार विद्यालयाच्या प्रांगणात गवळाऊ गायींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ...
विदर्भातील शेतकरी उत्पादन घेत असलेल्या शेतमालांच्या किंमती प्रचंड प्रमाणात मागील तीन वर्षात घसरल्यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ...
शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. बॅचलर रोड, अमृत योजना, भूमिगत मलनिस्सारण योजना, भूमिगत विद्युत वाहिनी आदी योजनांतील कामांचे........ ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधण्यात आलेली वर्धा शहरातील एकूण सहा मंदिरे गुरुवारी पालिकेने राबविलेल्या मोहिमेत जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे शासकीय जागेत मंदिरे बाधून जागा काबीज करणाºयांवर वचक बसला आहे.स्थानिक नगरप ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हातून कळत नकळत गुन्हे घडतात. यात काही गुन्हे गंभीर तर काही साधारण आहेत. यात गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांना शिक्षा संपल्यानंतर समाजात मानाने जगता यावे याकरिता येथील महात्मा गांधी औद्योगिक शिक्षण संस्थेच्या माध्य ...