लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
खासदारांनी स्वीकारले ‘एव्हीन’चे पालकत्व - Marathi News | MPs accepted 'Avian's guardianship' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खासदारांनी स्वीकारले ‘एव्हीन’चे पालकत्व

पीपल फॉर अ‍ॅनिमल्स द्वारा संचालित करूणाश्रम येथे समुद्रपूर परिसरात आढळलेल्या बिबट्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्याच्या प्रदर्शनाला खा. रामदास तडस यांनी भेट दिली. ...

बीएसएनएलला पालिकेचे कुलूप - Marathi News |  Liquid lock of BSNL | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बीएसएनएलला पालिकेचे कुलूप

सिव्हील लाईन भागातील बीएसएनएलच्या कार्यालयाला मंगळवारी न.प.च्या अधिकाऱ्यांनी सील ठोकले. मालमत्ता कर थकविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ...

अतिक्रमण धारकांची भूदेव यात्रा वर्ध्याकडून नागपूरकडे रवाना - Marathi News | Bhudev Yatra of encroachment holders move to Nagpur | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अतिक्रमण धारकांची भूदेव यात्रा वर्ध्याकडून नागपूरकडे रवाना

शासकीय जागेवर अतिक्र मण करून राहणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला नि:शुल्क जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी भू-देव यात्रा मंगळवारी काढण्यात आली. ...

जागतिक चिमणी दिन; वाढत्या सिमेंटीकरणाने पक्ष्यांचा अधिवास धोक्यात - Marathi News | World sparrow day; Pests of domicile of birds by increasing symmetry | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जागतिक चिमणी दिन; वाढत्या सिमेंटीकरणाने पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

सजीव सृष्टीतील प्राणीमात्रांचे काय, मानवाचे वाढते अतिक्रमण निसर्गासाठी मारक ठरत आहेत. वाढत्या सिमेंटीकरणाने पक्षी अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे. परिणामी नागरी वसाहतीत राहणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. ...

एस.टी. बस पुलाखाली... - Marathi News | S.T. Just under the bridge ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एस.टी. बस पुलाखाली...

समुद्र्रपूर तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावरील गोंविदपूर येथील शेतकरी साल्वंट जवळ रापमंची बस अनियंत्रित होऊन पुलाखाली झाडावर जाऊन धडकली. ...

आंजी(मोठी) विदर्भात अव्वल - Marathi News | Anji (Big) in Vidarbha tops | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आंजी(मोठी) विदर्भात अव्वल

भारतीय निर्माण संस्था नागपूर केंद्र व बिरला गु्रप तर्फे आंजी(मो.) येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उत्कृष्ठ निर्माण कार्य केल्याबद्दल विदर्भ स्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

वाढत्या सिमेंटीकरणाने पक्ष्यांचा अधिवास धोक्यात - Marathi News | Pests of domicile of birds by increasing symmetry | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाढत्या सिमेंटीकरणाने पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

एखाद्या नैसर्गिक आपत्तीत घर नष्ट झाले तर एका क्षणात आपण उघड्यावर येतो. खुप आबाळ सहन करावी लागते. ...

शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे - Marathi News | Government schemes should be made available to the public | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे

ग्रामीण भागातील महिलांना चुल आणि मुल सांभाळता, सांभाळता अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चुलीत जळणार सरपण व त्यामुळे होणारा धूर यामुळे ग्रामीण भागातील महिलांना श्वसनक्रिया, अस्थमा, नेत्ररोग यासारख्या आजारांचा सामना करावा लागत. ...

जि.प.समोर अभियंत्यांचे धरणे - Marathi News | Engineers take responsibility for ZP | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जि.प.समोर अभियंत्यांचे धरणे

जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील अभियंत्यांनी सोमवारपासून द्वि-दिवसीय सामुहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून सोमवारी येथील जि. प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...