नजीकच्या बोरगाव (मेघे) वॉर्ड ५ मध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या होत्या. त्या सुमारे ५० झोपड्या बुधवारी बोरगाव (मेघे) ग्रा. पं. प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या आहे. ...
मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाºया जिल्हा परिषदेमध्ये मागील वर्षी भाजपाची सत्ता येऊन २१ मार्च रोजी अध्यक्षाची निवड झाली. आज भाजप सत्तेची वर्षपूर्ती झाली. ...
शहरातील इतवारा परिसरातून चार चाकी वाहनामध्ये बोकड पळविण्यात आला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी बकरी चोरास अटक केली असून वाहन व मोबाईल असा ३.२२ लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. ...
चार चाकी वाहनांमध्ये अनैतिक कृत्ये, अत्याचार वाढले होते. ही बाब लक्षात घेत चार चाकी वाहनांच्या काचांना लावल्या जाणाऱ्या काळ्या फिल्मवर शासनाने बंदी घातली. ...
जिल्ह्यातील पिंपळा पुनर्वसन येथे दुर्मीळ प्रजातीचा पांढरा साप आढळल्याने नागरिकांत काही वेळ खळबळ उडाली. या पांढऱ्या नागाला पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. ...
नागपूर चंद्रपूर मार्गावर डोंगरगाव शिवारात २० मार्चला रात्री १ वाजता च्या सुमारात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या वाघाचे एक ते दीड वर्षाचे पिल्लू जागीच ठार झाले. ...
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हिंगणघाट व समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी कारवाई करुन दारूसाठ्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई दरम्यान दारूविक्रेत्यांविरुद्ध हिंगणघाट व समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...
नगर पालिकेत विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देत दबाव तंत्राने कामे करून घेतली जातात. यामुळे कर्मचाऱ्यांत भीती आहे. या भितीयुक्त वातावरणात काम करणे कर्मचाऱ्यांना कठीण झाले आहे. ...