लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ  - Marathi News | Wardha : Deadbody found in the well | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ 

आकोली ते आंजी मोठी मार्गावर पारधी बेड्याजवळील एका विहिरीत युवकाचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशातील पाकिटात सापडलेल्या कागदपत्रांवरून युवकाची ओळख पटली आहे.  शेख आशिफ शेख मोहम्मद (वय ४१ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ...

दृढ आत्मविश्वासाने समाज परिवर्तन शक्य - Marathi News |  Confirmation of society change with firm confidence | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दृढ आत्मविश्वासाने समाज परिवर्तन शक्य

नवसमाजाच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकाच ध्येयाने व एकत्रित प्रयत्नातून कार्य करणे आवश्यक आहे. त्याकरिता वैज्ञानिक दृष्टी, आध्यात्मिक वृत्ती व करूणशीलता जोपासली पाहिजे. साम्ययुगाच्या आधारावर सर्वोदयी समाजाची निर्मिती शक्य आहे. ...

६ हजार तरुणांनी साकारले निवडणूक आयोगाचे चिन्ह - Marathi News | The Election Commission's signature of 6 thousand youths came true | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :६ हजार तरुणांनी साकारले निवडणूक आयोगाचे चिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ९ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून अतिशय उत्साहाच्या वातावरणात शनिवारी जिल्हा क्रीडा संकुल ... ...

यशोदा नदीतून सहा वाहने जप्त - Marathi News | Six vehicles seized from Yashoda river | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यशोदा नदीतून सहा वाहने जप्त

वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्याने सर्वत्र वाळू चोरी सुरु आहे. याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय पथकाने देवळी तालुक्यातील दिघी (बोपापूर) व सानेगांव (बाई) या दोन्ही गावातून वाहणाऱ्या यशोदा नदीपात्रावर धडक दिली. ...

अवकाळीचा पिकांना फटका - Marathi News | Affected crops | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवकाळीचा पिकांना फटका

जिल्ह्यातील विविध भागात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा गहू, हरभरा, कापूस, तूर, संत्रा, केळी, हळद व भाजीपाला वर्गीय पिकांना चांगलाच फटका बसला आहे. शिवाय शेतात ढिग करून ठेवले तूर पीक भिजल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ...

तरूण तरूणींना एनसीसीचे प्रशिक्षण आवश्यक - Marathi News | Young children need NCC training | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तरूण तरूणींना एनसीसीचे प्रशिक्षण आवश्यक

आज देशाला शिस्तबद्ध, साहसी, जागरूक व देशभक्तीने भारवलेल्या नागरिकांची नितांत गरज आहे. यासाठी एनसीसीचे सैनिकी प्रशिक्षण तरूण तरूणींना आवश्यक केले गेले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. ...

भुयारी मार्गासाठी शेतकरी एकवटले - Marathi News | Farmers gather for the subway | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भुयारी मार्गासाठी शेतकरी एकवटले

स्थानिक एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्गाची मागणी लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक व्यवस्थापक गंडी व खासदार रामदास तडस यांनी मोक्का पाहणी केली. या भुयारी मार्गासाठी कास्तकारांनी चालविलेल्या संघर्षाची दखल घेवून गंडी यांची भेट महत्वपूर्ण ...

प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा - Marathi News | People's Republican autobiography | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा

नजिकच्या पळसगांव (बाई) येथील शेतकरी राजू विश्वनाथ भट यांना कोणताही मोबदला न देता विद्युत टॉवर लाईनसाठी सागाची ६१ झाडे तोडण्यात आली. झाडे कापण्यास विरोध केल्यावरही न जुमानता पॉवर ग्रीडचे अधिकारी व नायब तहसिलदार यांच्या संगणमताने झाडे तोडत शेतकरी राजू ...

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको - Marathi News | Farmers' road to compensate | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको

वर्धा ते हिंगणघाट मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने याकरिता सोनेगाव ते एकुर्ली या पांदण रस्त्यावरुन दिवस-रात्र मुरुमाची वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. ...