लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

नियमबाह्य बदल्या प्रकरण वेळप्रसंगी विधानसभेतही नेणार - Marathi News |  In case of non-regular transfers, the assembly will also take the matter in time | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नियमबाह्य बदल्या प्रकरण वेळप्रसंगी विधानसभेतही नेणार

- पोपटराव भोळे ...

५३ कोटींच्या गुतंवणुकीवरील व्याज मिळवून देणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला लेखा अधिकाऱ्याचा सन्मान - Marathi News | Honor to the Women Accounting Officer of Thane District Council, which gives interest on 53 crores of investment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५३ कोटींच्या गुतंवणुकीवरील व्याज मिळवून देणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला लेखा अधिकाऱ्याचा सन्मान

कर्मचारी हा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा मुख्य पाया असून अशा कर्मचाऱ्याना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा योग्य वेळी यथोचित गौरव होणे गरजे आह,े असे मत मुख्य भीमनवार यांनी व्यक्त करीत उल्लेखनीय कामिगरी बद्दल घुरडे यांना सन्मानित केले. यावेळी ते बोलताना भ ...

प्रलंबित कामांबाबत सीईओ घेणार हजेरी - Marathi News | CEO must take notice of pending work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलंबित कामांबाबत सीईओ घेणार हजेरी

नाशिक : जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कामांची दिरंगाई आणि नियोजनाचा अभाव सातत्याने समोर आल्यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची हजेरी घेण्यास सुरुवात केली आहे. येथील विविध विभागात कामांना दिरंगाई होत असल्याने म ...

सिरसाळा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण - Marathi News | Fasting in front of Zilla Parishad of Sarsala Gram Panchayat Employees | Latest beed News at Lokmat.com

बीड :सिरसाळा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

परळी तालुक्यातील सिरसाळा ग्रामपंचायतच्या १९ कर्मचा-यांचे वेतन १४ महिन्यांपासून थकल्याने मंगळवारपासून त्यांनी येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. ...

झेडपी सभागृहात उपाध्यक्षांच्या पतीचा गोंधळ - Marathi News | Vice Chairman's confusion at ZP Hall | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :झेडपी सभागृहात उपाध्यक्षांच्या पतीचा गोंधळ

जि.प.च्या सभागृहात बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला जि.प.च्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर उशिरा पोहोचल्या. त्यांचे पती बाळा नांदुरकर हे ‘सभा लवकर का आटोपली’ असे म्हणत थेट सभागृहात शिरले. ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कोल्हापूर  जिल्हा परिषदेवर धडक - Marathi News | Anganwadi workers strike Kolhapur district council | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कोल्हापूर  जिल्हा परिषदेवर धडक

‘ एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झालंय बेपत्ता’ अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आपला संताप व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...

नागपूर जिल्हा परिषदेच्या ३०८ शाळांत सौर ऊर्जेचा प्रकाश - Marathi News | Solar energy light in 308 schools of Nagpur Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेच्या ३०८ शाळांत सौर ऊर्जेचा प्रकाश

जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीज बिलांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिकच्या ३०८ शाळांत सौर ऊर्जेतून प्रकाशाची व्यवस्था होणार आहे़ ...

कोल्हापूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनापासून स्वच्छतेचा महाजागर - Marathi News | kaolahaapauura-jailahayaata-parajaasatataaka-dainaapaasauuna-savacachataecaa-mahaajaagara | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनापासून स्वच्छतेचा महाजागर

ग्रामीण महाराष्ट्राची परंपरा जपत वारकरी साहित्य परिषद आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. ...