प्रकाश आवाडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील राजकारण बदलले आहे. बुधवारच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीच्या बैठकीला केवळ राहुल आवाडेच नव्हे, तर सत्तारूढ महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती वंदना मगदूम यांनी देख ...
पुणे येथील मनादेव जाधव नामक व्यावसायिकाने एका कार्यक्रमात शिक्षकांना देशद्रोहीसारखे बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्यावतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात निषेध नोंदविण्यात आला. ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत १ कोटी ६४ लाख ९५ हजार ७०७ रुपयांच्या ५ रस्त्यांच्या कामाच्या निविदांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला़ आगामी आचारसंहिता लक्षात घेता या संदर्भातील निविदेची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा आणि बोरपाडा ते वरसविहीर या रस्त्याचे काम न करताही जिल्हा परिषदेच्या इवद क्रमांक एकने या कामासाठी ३० लाख रुपये अदा केल्याचा प्रकार जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी उघडकीस आणल्यानंतर या प्रक ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ८८ योजनांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी प्रशासकीय मान्यता दिली. ११ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार पाच कोटींपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार मु ...
नांदगाव : विज्ञान शिक्षक पदोन्नतीबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढलेले दोन वेगवेगळे आदेश पाहता पदोन्नतीची निर्णयप्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात कशी अडकेल याचीच शक्कल शिक्षण विभागाकडून लढविली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ...
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करुन निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. ...