सर्व शिक्षा अभियान, समता कक्ष अंतर्गत शिक्षण विभागातर्फे ६ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहरालगत तसेच ग्रामीण परिसरात शाळाबाह्य बालकांची शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी पालांवरील शाळाबाह्य आढळुन आलेल्या १५ बालकांना जवळच्या शाळेत थेट प्रवेश देण्यात आला. ...
शिक्षकांच्या पगाराची बिले तयार करण्यासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या आॅनलाईन शालार्थ वेतनप्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे १० जानेवारीपासून सर्व्हर बंद आहे. त्यामुळे शाळांना शालार्थ वेतनप्रणालीमध्ये पगारासंबंधीची माहिती भरता आली नाही. ...
बेंबळी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेतील शिक्षक भालचंद्र कोकाटे यांची बदली झाली आहे. कोकाटे यांना परत याच शाळेत आणावे या मागणीसाठी लहान मुलींनी शाळेत आज एकच टाहो फोडला. ...
अकोला : जिल्हा परिषदेत राखीव जागांवर नियुक्ती मिळाल्यानंतर जात वैधता सादर न करणार्या नऊ शिक्षकांना बडतर्फ करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी सोमवारी दिला आहे. त्याचवेळी आंतरजिल्हा बदलीने राखीव जागेवर पदस्थापना मिळालेल्या २४ श ...
अकोला : जिल्हय़ातील ४६ खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्या प्लॅनमधील ३00 शिक्षकांचे डिसेंबर २0१६, जानेवारी व फेब्रुवारी २0१७ या तीन महिन्यांचे वेतन गत वर्षभरापासून रखडले आहे. ...
ज्ञानदानाचे कार्य १२ वर्षांपूर्वीपासून करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीची गुरुदक्षिणा मिळणार आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी बैठक घेऊन शिक्षकांना याबाबतची माहिती दिली. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महे ...
अकोला : आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना मिळालेल्या ७६ शिक्षकांपैकी ६0 फायली जिल्हा परिषदेत परत आल्या आहेत. उर्वरित १६ फायली अद्यापही कार्यालयाबाहेर आहेत. त्यातच नोटीस बजावलेल्या तिघांपैकी एक नवृत्त दुसरा बडतर्फ तर सेवेत असलेल्या तिसर्यावर सर्वाधिक फाइलच ...
जिल्ह्यातील ९१ हजार ८७१ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी वाटपाअभावी पडून असल्याचे समोर आले आहे़ शैक्षणिक सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध झाला नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...