लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०६ ऑक्टोबर २०२२ : मकर राशीच्या लोकांना उत्तम दिवस, कामगिरीवर वरिष्ठही खुश होणार - Marathi News | Today s Daily Horoscope 06 October 2022 Capricorns will have a great day seniors will also be happy with their performance know whats your rashi says | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य : मकर राशीच्या लोकांना उत्तम दिवस, कामगिरीवर वरिष्ठही खुश होणार

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी. ...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०५ ऑक्टोबर २०२२ : 'या' राशीच्या लोकांनी रागावर, वाणीवर नियंत्रण ठेवा; आर्थिक लाभाचेही योग - Marathi News | Today's Daily Horoscope 05 October 2022 People of this zodiac keep control over anger speech Addition of financial benefits | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य : 'या' राशीच्या लोकांनी रागावर, वाणीवर नियंत्रण ठेवा; आर्थिक लाभाचेही योग

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी. ...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०४ ऑक्टोबर २०२२ : मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस फलदायी, आर्थिक लाभाचे योग  - Marathi News | Today's Daily Horoscope Todays Horoscope 04 October 2022 Today is a fruitful day for Pisces people sum of financial gains know whats your rashi says zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य ०४ ऑक्टोबर : मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस फलदायी, आर्थिक लाभाचे योग 

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी. ...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०३ ऑक्टोबर २०२२ : या राशीच्या लोकांना लाभदायक दिवस, व्यवसायातही फायदा होणार - Marathi News | Today's Daily Horoscope 03 October 2022 Profitable day for people of this zodiac sign business will also benefit know what your rashi says | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य ०३ ऑक्टोबर : या राशीच्या लोकांना लाभदायक दिवस, व्यवसायातही फायदा होणार

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०२ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ५ राशींना शुभ फलदायी दिवस, आर्थिक लाभासह मान-सन्मान मिळेल - Marathi News | today daily horoscope of 02 october 2022 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ५ राशींना शुभ फलदायी दिवस; आर्थिक लाभासह मान-सन्मान मिळेल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, १ ऑक्टोबर २०२२; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता, आर्थिक लाभ सुद्धा होतील - Marathi News | Today's Horoscope, October 1, 2022; There will be chances of success in every work, financial benefits too | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १ ऑक्टोबर २०२२; प्रत्येक कार्यात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल

Today's Horoscope 1 October 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ३० सप्टेंबर २०२२ : 'या' राशीच्या लोकांना भाग्याची मिळणार साथ, धनलाभाचेही योग - Marathi News | Todays Horoscope 30th September 2022 The people of this zodiac sign will get the support of luck and gain money profitable day | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य-३० सप्टेंबर : 'या' राशीच्या लोकांना भाग्याची मिळणार साथ, धनलाभाचेही योग

Today's Horoscope : पाहा काय म्हणते तुमची राशी. ...

आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२२; आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर... - Marathi News | Today's Horoscope, 28 September 2022; Today, if you control your anger and speech, you will be able to spend happily | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२२; आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर...

Today's Horoscope 28 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी. ...