Zee marathi, Latest Marathi News
Navari Mile Hitlerla : 'नवरी मिळे हिटलरला' मालिका अनेक रंजक वळणं घेत आहे. ...
मराठी अभिनेत्याने पंढरपूर वारीत आलेल्या वारकऱ्याचा विलक्षण अनुभव सांगितला आहे (ashadhi ekadashi) ...
Paru Serial : झी मराठी वाहिनीवरील पारू मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय. आता मालिकेत रंजक वळण आले आहे. ...
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर झी मराठीने नवीन मालिकेची घोषणा केलीय. या मालिकेत वेगळी कथा बघायला मिळणार आहे (Savlyachi Janu Savali) ...
Akshaya Hindalkar Bold Photos, Punha Kartavya Aahe: 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत ती वसुंधरा या अतिशय सोज्वळ सुनेची भूमिका साकारत आहे. ...
अद्वैत आणि नेत्राची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तर रुपालीच्या कट कारस्थानांना नेत्रा चोखपणे उत्तर देत असल्याचं पाहून चाहते ही मालिका आवर्जुन बघत होते. पण, आता मात्र या मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत. ...
झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. ...
नुकतंच पूर्वाने या मालिकेच्या सेटवरील शूटिंग दरम्यानचा BTS व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती सिलेंडर उचलताना दिसत आहे. ...