लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी, मराठी बातम्या

Zee marathi, Latest Marathi News

आशु अन् नेहाची लग्न पत्रिका पाहून शिवा खुश! लग्नात काय धुमाकूळ घालेल शिवा? - Marathi News | shiva marathi serial ashu and neha s wedding card out shiva gets happy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशु अन् नेहाची लग्न पत्रिका पाहून शिवा खुश! लग्नात काय धुमाकूळ घालेल शिवा?

'शिवा' मालिकेत लवकरच आशु आणि नेहाच्या लग्नाची शहनाही वाजताना दिसणार आहे. ...

अंकिता-कुणालची कधी अन् कुठे झाली पहिली भेट? फिल्मी अन् तेवढीच हटके लव्हस्टोरी - Marathi News | Ankita Walavalkar And Kunal Bhagat Lovestory How Did They First Meet | Zee Marathi | Harshada Khanvilkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता-कुणालची कधी अन् कुठे झाली पहिली भेट? फिल्मी अन् तेवढीच हटके लव्हस्टोरी

अंकिता वालावलकरनं सांगितली हटके लव्हस्टोरी, म्हणाली... ...

तुळजा जालिंदरचं सत्य सर्वांसमोर आणू शकेल का? 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट - Marathi News | lakhat ek amcha dada serial update will tulaja revealed true face of jalinder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुळजा जालिंदरचं सत्य सर्वांसमोर आणू शकेल का? 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट

आता शत्रू आणि जालिंदरचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यात तुळजाला यश येईल का? वर्षाच्या पहिल्या सणाला सूर्या-तुळजाच नातं कोणतं नवीन वळण घेणार? ...

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्रींचा रील, प्राप्ती रेडकरसह मेघा धाडेने फॉलो केला ट्रेंड - Marathi News | savlyachi janu savali fame actress prapti redkar and megha dhade reel video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्रींचा रील, प्राप्ती रेडकरसह मेघा धाडेने फॉलो केला ट्रेंड

मेघा, प्राप्ती आणि भाग्यश्री यांनी मिळून इन्स्टावर हा रील बनवला आहे. त्यांच्या या रील व्हिडिओला चाहत्यांचीही पसंती मिळत आहे. ...

कोणाला करायचंय डाएट तर कुणाला फिरायचंय जगभर, कलाकारांनी नवीन वर्षासाठी केलेत हे संकल्प - Marathi News | Some want to go on a diet, while others want to travel around the world, these are the resolutions artists have made for the New Year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणाला करायचंय डाएट तर कुणाला फिरायचंय जगभर, कलाकारांनी नवीन वर्षासाठी केलेत हे संकल्प

नवीन वर्षात प्रत्येक जण काही ना काही संकल्प करत असतो मग तो एक साधारण व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी. तुमच्या आवडत्या कलाकारांनीही काही संकल्प केले आहेत, चला जाणून घेऊया काय आहेत ते संकल्प आणि त्यासाठी त्यांची काय तयारी आहे. ...

'तुला जपणार आहे'मधील अभिनेत्रीच्या चेहऱ्यामागचं गुपित उलगडलं, कलर्स मराठीची नायिका साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | tula japnar ahe zee marathi new serial actress pratiksha shivankar to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला जपणार आहे'मधील अभिनेत्रीच्या चेहऱ्यामागचं गुपित उलगडलं, कलर्स मराठीची नायिका साकारणार मुख्य भूमिका

कलर्स मराठीच्या लोकप्रिय नायिकेची झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री, 'तुला जपणार आहे'मधील अभिनेत्रीचा चेहरा समोर ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | bigg boss marathi fame actress amruta dhongade to play important role in shiva zee marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत वर्णी लागली आहे. मालिका रंजक वळणावर असतानाच आता मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.  ...

झी मराठीवर आलीये 'इच्छाधारी नागीण'! नव्या मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले- "नाव ऐकूनच..." - Marathi News | zee marathi new serial icchadhari nagin promo video netizens reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीवर आलीये 'इच्छाधारी नागीण'! नव्या मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले- "नाव ऐकूनच..."

'इच्छाधारी नागीण' या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेचा प्रोमो झी मराठीच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. ...