पुढील दिवाळी राम मंदिरामध्ये साजरी करू, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शनिवारी ते मुंबई दौ-यावर होते. तेव्हा ते बोलत होते. ...
नवी मुंबईतील यूपी भवन या शासकीय विश्रामगृहामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारची संपूर्ण रात्र काढल्याचे उघडकीस आले आहे. यूपी भवनमध्ये रात्र काढणारे योगी आदित्यनाथ पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. ...
भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत स्थान असलेल्या ताजमहलवरुन सध्या चांगलाच वाद सुरु आहे. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26 ऑक्टोबर रोजी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवणार आहेत. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवलं आणि साफसफाई केली. योगी आदित्यनाथ यांनी तोंडावर मास्क लावत, हातात झाडू घेऊन पश्चिम गेटवर साफसफाई केली. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आगामी ताजमहल दौ-यापूर्वी हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ताजमहलमध्ये शिव चालीसाचं पठण केल्याची घटना समोर आली आहे. ...