नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
योगी आदित्यनाथ FOLLOW Yogi adityanath, Latest Marathi News
भारताला पहिले पंतप्रधान देणारा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. ...
गोरखपूरची निवडणूक भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. योगी आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने गोरखपूर येथील जागा रिकामी झाली आहे. ...
उत्तर प्रदेश विधानसभेत मंगळवारी अभिभाषणावर चर्चा करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला ...
शेतक-याचं पीक कापलं जात आहे कारण योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला उतरवण्यासाठी जागा करायची आहे ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2007 मध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे झालेल्या दंगलीदरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणाची याचिका गुरूवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. ...
‘यूपी गुंतवणूकदार शिखर परिषदे’त पहिल्याच दिवशी १,०४५ करार झाले असून, त्याद्वारे उत्तर प्रदेशात ४.२८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे ...
'मला इतकं हतबल करू नका, मी देशाच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेतलं आहे, पण आता स्वतःच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी शस्त्र उचलण्याची वेळ माझ्यावर आली आहे. मी सीमेवर देशाच्या सुरक्षेत असताना... ...
हैदराबादमधील भाजपा आमदार टी राज सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. ...