उत्तर प्रदेशात 'डॉ.आंबेडकर' ऐवजी सर्रास 'डॉ.अंबेडकर' असेे वापरले जात असल्याने राज्यपाल राम नाईक यांनी 'डॉ.आंबेडकर' असा योग्य उल्लेख होण्यासाठी मोहीम राबवली. ...
उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या नऊ जागा जिंकून भाजपाला राज्यसभेतील बळ वाढविण्यात यश आले असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा धमाका करून दाखवला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह भाजपाचे सर्व नऊ उमेदवार राज्यसभेवर निवडून आले आहेत. ...
प्रतिष्ठेच्या असलेल्या गोरखपूर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर नामुष्की ओढवली होती. ...
उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचा दणदणीत विजय झाल्यानं भाजपाला मोठा झटका बसला आहे. या मतदारसंघातील भाजपाची २९ वर्षांची सत्ता उलथून टाकण्याचा पराक्रम २९ वर्षीय तरुणानं केलाय. त्यामुळे भाजपाला २९ हा आकडा भोवल्याचं राज ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. ...