लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगेश कदम

Yogesh Kadam News in Marathi | योगेश कदम मराठी बातम्या

Yogesh kadam, Latest Marathi News

..तर कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असते; दापोलीतील कार्यक्रमात योगेश कदम यांनी सांगून टाकलं - Marathi News | then I would have got the cabinet ministership says Yogesh Kadam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मी स्वत:हून राज्यमंत्रिपद मागून घेतलं, कारण..; योगेश कदम यांनी सांगून टाकलं

५० वर्षांची उणीव काही लगेचच पाच वर्षांत भरून काढता येत नाही ...

स्पा व्यवसायासाठी तीन महिन्यांत स्वतंत्र आणि कडक नियमावली लागू केली जाणार; गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | Separate and strict regulations will be implemented for spa business within three months; assures Minister of State for Home Affairs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्पा व्यवसायासाठी तीन महिन्यांत स्वतंत्र आणि कडक नियमावली लागू केली जाणार; गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन

तरुण पिढी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांत बरबाद होत असून हे केवळ स्पा नसून अंमली पदार्थ आणि मानव तस्करीचे अड्डे बनले आहेत ...

साकवासाठी नव्याने शीर्षक, पाचही जिल्ह्यांत लवकरच कामे होतील; मंत्री योगेश कदम यांनी दिली माहिती - Marathi News | New title for Sakwa, work will be done soon in all five districts; Minister Yogesh Kadam gave information | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साकवासाठी नव्याने शीर्षक, पाचही जिल्ह्यांत लवकरच कामे होतील; मंत्री योगेश कदम यांनी दिली माहिती

ग्रामपंचायतींकडून मागविली यादी ...

विदर्भातील 'या' चार जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मिळणार - Marathi News | Paddy farmers in 'these' four districts of Vidarbha will get Rs 20,000 per hectare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भातील 'या' चार जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मिळणार

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सरकार गंभीर असून, थेट शेतकऱ्यांच्याच खात्यात अनुदान निधी देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ...

“माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावा हीच अपेक्षा”; योगेश कदम यांच्या आईने व्यक्त केली मोठी इच्छा - Marathi News | shiv sena shinde group minister yogesh kadam birthday mother jyoti kadam said my desire is that my son becomes the chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावा हीच अपेक्षा”; योगेश कदम यांच्या आईने व्यक्त केली मोठी इच्छा

Yogesh Kadam News: योगेश कदम यांचा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी आईने मनातील इच्छा बोलून दाखवली. ...

Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित - Marathi News | khed nagar parishad election result 2025 shiv sena shinde group yogesh kadam said victory in konkan is the beginning of victory for bmc election 2026 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :“कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित

Khed Nagar Parishad Election Result 2025: बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालणारा शिवसैनिक मुंबईतील निवडणुकीतही अशाच प्रकारच्या विजयाची पुनरावृत्ती करून दाखवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ...

प्रकाश सुर्वेंनी जे विधान केलं त्यात चुकीचं काय?; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली पाठराखण - Marathi News | What is wrong in the statement made by Prakash Surve?; Minister of State for Home Affairs Yogesh Kadam supported it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश सुर्वेंनी जे विधान केलं त्यात चुकीचं काय?; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली पाठराखण

प्रकाश सुर्वे यांच्या विधानाचा विपर्यास करून कुणी उगीच राजकारण करू नये असंही योगेश कदम यांनी विरोधकांनी म्हटलं. ...

CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले... - Marathi News | after getting a clean chit from cm devendra fadnavis in pune case yogesh kadam replied oppositions through social media post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...

Yogesh Kadam News: घायवळ प्रकरणी योगेश कदम यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. विरोधकांच्या टीकेला मोठी पोस्ट लिहीत योगेश कदम यांनी प्रत्युत्तर दिले. ...