शिर्षासन योगासनातलां महत्त्वाचं आसन. गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द दिशेनं कराव्या लागणार्या या आसनात शरीर निरोगी आणि मन शांत करण्याची ताकद आहे. हे आसन करायला अवघड वाटत असलं तरी त्याचे फायदे मात्र अनेक आहेत. ...
श्वास आपल्या शरीरात येतो कसा, जातो कसा, याची काही जाणीवच आपल्याला नसते, मग आपण ध्यान करतो, प्राणायाम करतो म्हणजे नक्की काय करायचं हे शिकून घ्यायला हवं. ...