लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

सासू-सासऱ्यांनी सूनेकडे मागितले आपल्या मुलाचे स्पर्म, हैराण महिलेने सांगितली अडचण.. - Marathi News | Elders want to become grandparents after son death asking sperm from widow daughter in law | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सासू-सासऱ्यांनी सूनेकडे मागितले आपल्या मुलाचे स्पर्म, हैराण महिलेने सांगितली अडचण..

या महिलेने सोशल मीडियावर आपली अडचण शेअर करत सल्ला मागितला आहे. ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक महिलेच्या बाजूने आहेत तर काही लोक सासू-सासऱ्यांच्या बाजूने आहे. ...

धक्कादायक! मंदिरात पूजेसाठी आलेल्या महिलेला पुजाऱ्याची केस पकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Bihar priest beaten up woman who came to worship in temple video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मंदिरात पूजेसाठी आलेल्या महिलेला पुजाऱ्याची केस पकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

पुजाऱ्याने मंदिरात आलेल्या महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली. यावेळी येथील कुणी तरी या घटनेचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

धक्कादायक ! बीडमध्ये १५ महिन्यांत काढल्या ६५१ गर्भपिशव्या - Marathi News | shocking ! 651 embryos removed in 15 months in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! बीडमध्ये १५ महिन्यांत काढल्या ६५१ गर्भपिशव्या

The business of removing the uterus is again started : गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी बंधनकारक आहे. ...

बापरे! नराधमांनी महिलेची हत्या करून कापले गुप्तांग अन् डोळे घेतले काढून - Marathi News | The woman was killed and her private part and eyes were removed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! नराधमांनी महिलेची हत्या करून कापले गुप्तांग अन् डोळे घेतले काढून

Internation Crime News : पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ...

टू व्हीलर चालवून मान-पाठ दुखतेय? गाडीवर बसताना पोश्चर परफेक्ट हवं, वाचा काय असतं ते शास्त्र! - Marathi News | What should be the correct body posture while driving two wheeler, to avoid back pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टू व्हीलर चालवून मान-पाठ दुखतेय? गाडीवर बसताना पोश्चर परफेक्ट हवं, वाचा काय असतं ते शास्त्र!

टू व्हीलर चालविणे ही आज बहुसंख्य महिलांची गरज आहे. पण दुचाकी चालविण्याची पद्धत चुकीची असेल, तर मात्र जन्मभरासाठी पाठदुखी मागे लागू शकते. म्हणूनच दुचाकीवर बसण्याचे योग्य पोश्चर कसे हवे, हे शास्त्र शिकून घ्या. ...

"ठेव मोबाईल" म्हणत मुलांना ओरडणाऱ्या आईलाही लागलं मोबाइलचं जबर व्यसन! - Marathi News | Mobile addiction is increasing in women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"ठेव मोबाईल" म्हणत मुलांना ओरडणाऱ्या आईलाही लागलं मोबाइलचं जबर व्यसन!

"अरे मुलांनो मोबाईल पाहू नका रे...." म्हणून ओरडणारी आईही तासंतास हातात मोबाइल घेऊन बसतेय, हे व्यसन कसं सुटेल?  ...

सुंदर मुखडा केसांचा आकडा; किलोभर केसावर ग्रॅमभर सोनं मिळवा - Marathi News | Beautiful face with hairs; Get a gram of gold on a kilo of hair | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुंदर मुखडा केसांचा आकडा; किलोभर केसावर ग्रॅमभर सोनं मिळवा

विदेशात भारतीय केसांना मोठी मागणी आहे. त्यापासून केसांचे विग, हेअर पीसेस बनविले जातात. ...

'पुढे मुलीचा खून झालाय; आम्ही पोलीस आहोत, तुमच्या संरक्षणार्थ दागिने आमच्याकडे द्या', असे सांगून महिलेला लुटले - Marathi News | 'Next the girl is murdered; We are the police, give us jewelery for your protection ', he said and robbed the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुढे मुलीचा खून झालाय; आम्ही पोलीस आहोत, तुमच्या संरक्षणार्थ दागिने आमच्याकडे द्या', असे सांगून महिलेला लुटले

मंचर गावच्या हद्दीत पिंपळगाव फाटा येथे ही घटना घडली ...