लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

Saving Tips: महिलांसाठी LIC चा जबरदस्त प्लॅन; पॉलिसीसाठी फक्त आधार कार्ड लागणार, जाणून घ्या... - Marathi News | LIC's awesomelic aadhaar shila plan for women; Only Aadhar card is required for the policy, find out ... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Saving Tips: महिलांसाठी LIC चा जबरदस्त प्लॅन; पॉलिसीसाठी फक्त आधार कार्ड लागणार, जाणून घ्या...

LIC Policy for women's: एलआयसी आधार शिला प्लॅनमध्ये सिक्युरिटी आणि सेव्हिंग दोन्ही सुविधा आहेत. या स्कीमचा फायदा केवळ त्याच महिला घेऊ शकतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे. ...

पत्नीचे केस कात्रीने कापून दिली कोयत्याने मारण्याची धमकी; निर्दयी पतीवर गुन्हा दाखल - Marathi News | Wife's hair cut with scissors, threatened with a scythe; Filed a crime against a ruthless husband | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नीचे केस कात्रीने कापून दिली कोयत्याने मारण्याची धमकी; निर्दयी पतीवर गुन्हा दाखल

पिंपरीच्या भीमनगर मधील धक्कादायक प्रकार ...

पोलिसांना घटनेचे गांभीर्य नाही; महिलेने थेट न्यायालयात अर्ज केला अन् बलात्काराचा गुन्हा दाखल झाला - Marathi News | Police do not take the incident seriously; The woman applied directly to the court and a case of rape was registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांना घटनेचे गांभीर्य नाही; महिलेने थेट न्यायालयात अर्ज केला अन् बलात्काराचा गुन्हा दाखल झाला

पुणे महानगपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरवर बलात्काराचा गुन्हा दाखल ; कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी उचलले पाऊल ...

पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन नांदायला नेतो म्हणत महिलेवर लैंगिक अत्याचार; सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा  - Marathi News | Crime aganist Assistant Police Inspector in the case of rape on women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन नांदायला नेतो म्हणत महिलेवर लैंगिक अत्याचार; सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा 

आरोपी सध्या सातारा ग्रामीण पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथे कार्यरत ...

गांजा बाळगल्या प्रकरणी महिलेवर निगडीत गुन्हा दाखल; ८३० ग्रॅम गांजा जप्त - Marathi News | Crime against a women for possession of ganza | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गांजा बाळगल्या प्रकरणी महिलेवर निगडीत गुन्हा दाखल; ८३० ग्रॅम गांजा जप्त

निगडी येथे एका महिलेने गांजा बाळगला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. ...

आतले कपडे वाळत घालायला जागाच नाही, लाज वाटते? सावधान, गंभीर इन्फेक्शन होण्याचा धोका - Marathi News | Health tips: To avoid infections Women should dry their innerware in sunlight, and not in a bathroom. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आतले कपडे वाळत घालायला जागाच नाही, लाज वाटते? सावधान, गंभीर इन्फेक्शन होण्याचा धोका

आतले कपडे बाहेर वाळत घालण्यात कशाची लाज? आजार टाळायचे असतील तर एवढी काळजी घ्याच.. ...

मुलं होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पिंपरीच्या निगडीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Marital harassment for not having children; The shocking type of Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुलं होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पिंपरीच्या निगडीतील धक्कादायक प्रकार

पतीसह सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल ...

सोळा वर्षे फरार महिला 'मॉर्निंग वॉक’ ला बाहेर पडली अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडली - Marathi News | A 16-year-old fugitive went out on a 'Morning Walk' and was caught by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोळा वर्षे फरार महिला 'मॉर्निंग वॉक’ ला बाहेर पडली अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडली

परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ’ती’ लोकांची फसवणूक करायची. तिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली होती ...