लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

ट्रिपल धमाका! ३५ वर्षानंतर घरात हलला पाळणा, ५५ व्या वयात महिलेने दिला तीन बाळांना जन्म - Marathi News | Kerala woman gave birth to triplets at age of 55 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ट्रिपल धमाका! ३५ वर्षानंतर घरात हलला पाळणा, ५५ व्या वयात महिलेने दिला तीन बाळांना जन्म

केरळच्या मुवाटुपुझा गावात ५५ वर्षीय एका महिलेने एकाचवेळी तीन बाळांना जन्म दिला आहे. महिलेच्या लग्नाला ३५ वर्षे उलटून गेली होती. ...

"माझ्या विरोधात तू कुठंही तक्रार केली तरी माझे कोणीही वाकडं करू शकत नाय", अशी धमकी देत महिलेवर केला अत्याचार - Marathi News | "No matter where you lodge a complaint against me, no one can bend me," she said. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"माझ्या विरोधात तू कुठंही तक्रार केली तरी माझे कोणीही वाकडं करू शकत नाय", अशी धमकी देत महिलेवर केला अत्याचार

महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून केले ब्लॅकमेल; व्याजाच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली ...

लहानसहान आजारांसाठी गर्भाशय काढणं घातक, गर्भाशय काढल्याने sex life ही येऊ शकते धोक्यात! - Marathi News | Health : side effects of hysterectomy means a surgical procedure to remove the uterus, affects on sex life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहानसहान आजारांसाठी गर्भाशय काढणं घातक, गर्भाशय काढल्याने sex life ही येऊ शकते धोक्यात!

गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया हल्ली सर्रास करण्यात येत आहेत. परंतू लहानसहान आजारांसाठी जर गर्भाशय काढण्याचा विचार करत असाल, तर थोडे थांबा.  ...

पुण्यातली 'चित्तथरारक' घटना; चौथ्या मजल्यावरुन पडून मध्येच अडकलेल्या मुलीची सुखरूप सुटका - Marathi News | 'Thriling' incident in Pune; The girl who fell from the fourth floor and got stuck in the middle was safely released | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातली 'चित्तथरारक' घटना; चौथ्या मजल्यावरुन पडून मध्येच अडकलेल्या मुलीची सुखरूप सुटका

शुक्रवार पेठेतील थरार, १५ मिनिटात अग्निशमन जवानांनी केले रेक्यु ऑपरेशन यशस्वी ...

पैसे नाही दिले तर हातपाय तोडेल; भोसरी येथे एका तृतीयपंथीयावर खंडणीचा गुन्हा - Marathi News | Crime registred against transgender of ransom at Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पैसे नाही दिले तर हातपाय तोडेल; भोसरी येथे एका तृतीयपंथीयावर खंडणीचा गुन्हा

फिर्यादी महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी तृतीयपंथीयाने पैसे नाही दिले तर हात पाय तोडेल अशी धमकी दिली. ...

मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्याच्या वादातून महिलेला शिवीगाळ करून मारहाण; किवळे येथील घटना  - Marathi News | Abusing and beating a women over an argument over speeding after a friend's party; Incident at Kiwale | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्याच्या वादातून महिलेला शिवीगाळ करून मारहाण; किवळे येथील घटना 

मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्यावरून एका महिलेचा इसमाशी वाद झाला. ...

पती आणि पतीच्या मैत्रिणीकडून सोशल मीडियावर बदनामी; शिक्षिकेने गळफास घेत संपवलं जीवन  - Marathi News | Women teacher died after being harassed on social media by husband and husband's friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती आणि पतीच्या मैत्रिणीकडून सोशल मीडियावर बदनामी; शिक्षिकेने गळफास घेत संपवलं जीवन 

गेल्या तीन वर्षांपासून पती व त्याची मैत्रिण या दोघांनी दिपाली यांना त्रास देण्यास सुरुवात करत तिच्या नावाने फेसबुकवर 'फेक' खाते उघडले. ...

घरकाम करणार्‍या महिलेने पळविली चक्क तिजोरी; दागिन्यांसह २५ लाखांचा ऐवज लंपास; पुण्यातील घटना - Marathi News | Women who worked for three days theft a vault of jewellery worth Rs 25 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरकाम करणार्‍या महिलेने पळविली चक्क तिजोरी; दागिन्यांसह २५ लाखांचा ऐवज लंपास; पुण्यातील घटना

घरकाम करणार्‍या महिलेने काम करत असलेल्या घरातील चक्क इलेक्ट्रॉनिक तिजोरीच चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ...