लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

फक्त 'या' वयातील महिलांवरच मोदींचा प्रभाव, जीन्स-मोबाइल वापरणाऱ्या मुलींबद्दल दिग्विजय सिंहांचं अजब विधान  - Marathi News | Madhya Pradesh congress leader Digvijaya Singh commented on PM Narendra Modi and jeans mobiles women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त 'या' वयातील महिलांवरच मोदींचा प्रभाव, जीन्स-मोबाइल वापरणाऱ्या मुलींबद्दल दिग्विजय सिंहांचं अजब विधान 

Digvijaya Singh commented on PM Narendra Modi : या व्हिडिओत, कोणत्या वयाच्या महिलांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव आहे आणि कोणते कपडे घालणाऱ्या मुलींवर पंतप्रधान मोदींचा प्रभाव नाही, हे दिग्विजय सिंह सांगत आहेत. ...

नराधम पित्याचे लज्जास्पद कृत्य; स्वतःच्याच १५ वर्षीय मुलीचा केला लैंगिक छळ - Marathi News | the shameful act of father in pimpri he sexually abused his own 15 year old daughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नराधम पित्याचे लज्जास्पद कृत्य; स्वतःच्याच १५ वर्षीय मुलीचा केला लैंगिक छळ

मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. ...

Forbes List: ‘फोर्ब्स’च्या शक्तिशाली महिलांच्या यादीत पुण्याच्या प्रतिमा जोशी - Marathi News | pratima joshi on Forbes list of powerful women pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Forbes List: ‘फोर्ब्स’च्या शक्तिशाली महिलांच्या यादीत पुण्याच्या प्रतिमा जोशी

राज्यातील ७ शहरांमध्ये त्यांचे काम असून, मागील काही वर्षात त्यांनी ‘शेल्टर’ संस्थेच्या माध्यमातून २५ हजार शौचालयांचे बांधकाम केले आहे ...

Female bodybuilder : 'या' आहेत भारतातल्या प्रसिद्ध ५ महिला बॉडी बिल्डर्स; यांचा फिटनेस अन् सुंदरतेपुढे हिरोईन्सही पडतील फिक्या - Marathi News | Female bodybuilder : Female bodybuilder and fitness models of india yashmeen chauhan shweta mehta | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Female bodybuilder : 'या' आहेत भारतातल्या प्रसिद्ध ५ महिला बॉडी बिल्डर्स; यांचा फिटनेस अन् सुंदरतेपुढे हिरोईन्सही पडतील फिक्या

Female bodybuilder : सुरूवातीला फक्त पुरूषचं कुस्तीच्या क्षेत्रात होते. आज महिलासुद्धा बॉडी बिल्डींग क्षेत्रात पुढे गेल्या आहेत. या लेखात तुम्हाला प्रसिद्ध महिला बॉडी बिल्डर्सबद्दल सांगणार आहोत. ...

दुर्मिळ, चारशे वर्षांहून जुन्या पुस्तकांना डिजिटल रुप देणारी हायटेक जिद्दी गोष्ट! - Marathi News | digitization of old books a project in Nashik | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुर्मिळ, चारशे वर्षांहून जुन्या पुस्तकांना डिजिटल रुप देणारी हायटेक जिद्दी गोष्ट!

जुनी पुस्तकं जिर्ण होतात, त्यातली माहितीही हरवते मात्र नव्या पेटंटच्या काळात डिजिटायझशनचे बळ ते सारं वाचवू शकतं. ...

दोदोल-दोस-बेंबिका-गोड सांना गोव्यातले हे ख्रिसमस स्पेशल पदार्थ खाऊन पाहिलेत का? - Marathi News | Dodol-Dos-Bembika-God Sana Christmas special dishes from Goa? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दोदोल-दोस-बेंबिका-गोड सांना गोव्यातले हे ख्रिसमस स्पेशल पदार्थ खाऊन पाहिलेत का?

गोव्यातला ख्रिसमस वेगळाच असतो, पण इथल्या घराघरांत होणारे सुंदर पदार्थ, त्यांचा दरवळ, ती चव हे सारं गोवन ख्रिसमस अगदीच स्पेशल करतात. ...

तांबाळे कारखान्याचा ताबा महिला कारखान्याकडे द्या, उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Auction of Indira Gandhi Indian Women Development Cooperative Sugar Factory at Tambale canceled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तांबाळे कारखान्याचा ताबा महिला कारखान्याकडे द्या, उच्च न्यायालयाचा आदेश

तांबाळे येथील इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखान्याचा लिलाव रद्द केला असून, ताबापट्टीची प्रक्रिया करण्याचा आदेश दिला आहे. ...

'हा महाराष्ट्रातील सर्व महिलांचा विजय'; शक्ती कायदा मंजूर होताच मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया  - Marathi News | This is the victory of all women in Maharashtra says MNS MLA Raju Patil after the Shakti Act passed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'हा महाराष्ट्रातील सर्व महिलांचा विजय'; शक्ती कायदा मंजूर होताच मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया 

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला. विरोधकांनीही या कायद्याचं स्वागत केलं आहे. ...