लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड 'या' दिवशी मिळणार पैसे; वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahin Yojana : The money will be received on the sweet day of Diwali of beloved sisters; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड 'या' दिवशी मिळणार पैसे; वाचा सविस्तर

लाडक्या बहिणींचा दसरा आणि दिवाळी गोड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोणत्या दिवशी मिळणार पैसे हे वाचा सविस्तर (Ladki Bahin Yojana) ...

२० टक्के महिलांना बसमध्ये लैंगिक छळाच्या घटनांना जावे लागते सामोरे - Marathi News | 20 percent of women face incidents of sexual harassment in buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० टक्के महिलांना बसमध्ये लैंगिक छळाच्या घटनांना जावे लागते सामोरे

९४ टक्के महिलांनी वाटते की, राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात विनामूल्य, विश्वासार्ह आणि सुरक्षित बस परिवहन या प्रमुख मुद्द्याचा समावेश करावा. ...

Ladki Bahin Yojana : खात्यात पैसे जमा नाही; 'या' स्टेप्स करा आणि नाव बघा कसे ते वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahin Yojana: No money deposited in account; Follow these steps and see the name  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : खात्यात पैसे जमा नाही; 'या' स्टेप्स करा आणि नाव बघा कसे ते वाचा सविस्तर

आता शासनाने लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर केली आहे. तुमचे नाव यादीत आहे का ते एकदा चेक करा. वाचा सविस्तर (Ladki Bahin Yojana) ...

बस चालकाची मुलगी पोलीस कॉन्स्टेबल; जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर वयाच्या १९ व्या वर्षी मिळवले यश - Marathi News | Bus Driver Daughter Police Constable Achieved success at the age of 19 with determination and perseverance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस चालकाची मुलगी पोलीस कॉन्स्टेबल; जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर वयाच्या १९ व्या वर्षी मिळवले यश

सप्टेंबर महिन्यात झालेल्या पोलीस भरतीत पहिल्याच प्रयत्नात पुणे ग्रामीण पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून तिची निवड झाली ...

पत्नीचा डेंग्यूने मृत्यू; विरहाने पतीने संपवले जीवन, ७ महिन्यांची चिमुकली पोरकी, भिगवणमधील घटना - Marathi News | Wife dies of dengue Bereaved husband ends life 7 month old baby boy incident in Bhigwan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचा डेंग्यूने मृत्यू; विरहाने पतीने संपवले जीवन, ७ महिन्यांची चिमुकली पोरकी, भिगवणमधील घटना

पती आणि पत्नीच्या मृत्युनंतर ७ महिन्यांची चिमुकली पोरकी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ...

CM Annapurna Yojana : महिलांना मिळणार आता तीन मोफत गॅस सिलिंडरचा लाभ; त्यासाठी करावा लागणार अर्ज  - Marathi News | CM Annapurna Yojana : Women will now get the benefit of three free gas cylinders; You have to apply for that  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :CM Annapurna Yojana : महिलांना मिळणार आता तीन मोफत गॅस सिलिंडरचा लाभ; त्यासाठी करावा लागणार अर्ज 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपल्या भागातील गॅस वितकरकांकडे अर्ज सादर करावा. वाचा सविस्तर (CM Annapurna Yojana) ...

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीत प्राधान्याने जागा देणार - Marathi News | Priority space will be given in MIDC to encourage women entrepreneurs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीत प्राधान्याने जागा देणार

उदय सामंत : विश्वकर्मा योजनेत ३० हजार किट वाटप ...

Government Scheme : ग्रामीण उद्योजिकांना विश्वकर्मा योजनेची भरारी; उद्योजक क्षेत्रात प्रोत्साहन  - Marathi News | Government Scheme: Vishwakarma Yojana to Rural Entrepreneurs; Encouragement in the field of entrepreneurship  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Government Scheme : ग्रामीण उद्योजिकांना विश्वकर्मा योजनेची भरारी; उद्योजक क्षेत्रात प्रोत्साहन 

महाराष्ट्राची उद्योगभरारी कार्यक्रमात विश्वकर्मा योजनेतील महिलांना ३० हजार किट वाटप करण्यात आले.  यातून महिलांना उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाणार आहे. (Government Scheme) ...