लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

कुछ भी! नहीं तूम बोलो!- या नावाचे पदार्थ खायचे का तुम्हाला? खाण्यापेक्षा हसालच जास्त कारण.. - Marathi News | restaurants offers women special menu like kuch bhi, as you wish... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुछ भी! नहीं तूम बोलो!- या नावाचे पदार्थ खायचे का तुम्हाला? खाण्यापेक्षा हसालच जास्त कारण..

Social Viral: काहीही चालेल नावाचा पदार्थ तुम्हाला हॉटेलात खायला मिळाला तर..(restaurants offers women special menu like 'kuch bhi', 'as you wish'...) ...

४ वर्षीय भाचीवर मानलेल्या भावाचा लैंगिक अत्याचार; मुंढव्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | 4 year old niece sexually assaulted by alleged brother Shocking type in Mandhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४ वर्षीय भाचीवर मानलेल्या भावाचा लैंगिक अत्याचार; मुंढव्यातील धक्कादायक प्रकार

नराधम ३ वर्षाच्या मुलीला घेऊन जात असताना मोठ्या मुलीने विरोध केला तरी त्याने ऐकले नाही ...

विवाहित असो की अविवाहित महिलेच्या प्रॉपर्टीवर पहिला हक्क कोणाचा? काय सांगतो कायदा? - Marathi News | who can have right on womens property Woment Heir Rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विवाहित असो की अविवाहित महिलेच्या प्रॉपर्टीवर पहिला हक्क कोणाचा? काय सांगतो कायदा?

Property News: जर एखादी विवाहित किंवा अविवाहित स्त्रीचा मृत्यू झाला तर तिच्या मालमत्तेचा खरा वारसदार कोण? ह्याचे स्पष्टीकरण कायद्यात देण्यात आले आहे. ...

‘लाडक्या बहिणीं’ना हवे स्वाभिमानाचे भरलेले ताट - Marathi News | 'Lovely sisters' want a plate full of self-respect | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लाडक्या बहिणीं’ना हवे स्वाभिमानाचे भरलेले ताट

गोरगरीब लाडक्या बहिणींना महागाई व बेरोजगारी या दोन समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. सध्या अनेक जणींकडे अर्धवेळ रोजगार आहे; मात्र त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचे भागत नाही. ...

३६ हजार फुटांवर विमानात बिघाड; पुण्याच्या मैत्रेयीने वाचविले १४० प्रवाशांचे प्राण, जगभरातून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Aircraft failure at 36,000 feet; Maitreyi of Pune saved the lives of 140 passengers, showered with praise from all over the world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३६ हजार फुटांवर विमानात बिघाड; पुण्याच्या मैत्रेयीने वाचविले १४० प्रवाशांचे प्राण, जगभरातून कौतुकाचा वर्षाव

हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्यानंतर धावपट्टीचा अंदाज लावून विमान सुरक्षितरीत्या उतरवलं अन् १४० प्रवाशांचा जीवात जीव आला ...

कॉलर धरून गरब्याच्या कार्यक्रमातून बाहेर काढले; तिघांचा एकावर गोळीबार, चाकणमधील घटना - Marathi News | Kicked out of Garba program by holding the collar Three shot at one incident in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉलर धरून गरब्याच्या कार्यक्रमातून बाहेर काढले; तिघांचा एकावर गोळीबार, चाकणमधील घटना

गरबा खेळताना वाद झाल्यानंतर हवेतही गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण करून आरोपी फरार झाले ...

Pimpri Chinchwad: लॉजमध्ये प्रियकराने वार केलेल्या ‘त्या’ प्रेयसीचा मृत्यू; प्रियकरानेही संपवलं होत जीवन - Marathi News | Death of 'that' lover stabbed by lover in lodge; The lover also ended his life | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: लॉजमध्ये प्रियकराने वार केलेल्या ‘त्या’ प्रेयसीचा मृत्यू; प्रियकरानेही संपवलं होत जीवन

प्रियकराने प्रेयसीवर नक्की कोणत्या कारणासाठी हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही ...

दिवाळी स्पेशल : व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खास संधी! विशेष प्रदर्शन आणि उद्योजिका विकास मार्गदर्शन शिबिर - Marathi News | Diwali Special: Special opportunity for business women! Special Exhibition and Entrepreneurship Development Mentoring Camp | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळी स्पेशल : व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खास संधी! विशेष प्रदर्शन आणि उद्योजिका विकास मार्गदर्शन शिबिर

Diwali Special Exhibition and Entrepreneurship Development Mentoring Camp: पुण्यात धायरी येथे आयोजित महिला उद्योजिकांसाठी खास वस्तूविक्री प्रदर्शन आणि व्यवसाय मार्गदर्शन ...