लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव, मराठी बातम्या

Wildlife, Latest Marathi News

वाईल्ड लाईफकडून कुत्र्याला जीवदान, डोक्यात अडकलेली बरणी काढली - Marathi News | Removed the dog from the wildlife, removed the jar stuck in the head | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वाईल्ड लाईफकडून कुत्र्याला जीवदान, डोक्यात अडकलेली बरणी काढली

ओरोस येथे एका भटक्या कुत्र्याच्या डोक्यामध्ये प्लास्टिकची बरणी अडकलेली होती. ती बरणी काढून त्याची त्यातून सुटका करण्याचे बहुमोल कार्य वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेसच्या सदस्यांनी केले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ​​​​​​​ ...

गोंदे फाटा : वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार - Marathi News | Gonde Phata: A leopard was killed on the spot in a vehicle collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदे फाटा : वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार

रस्त्यावर अंदाजे दोन ते तीन वर्षे वयाची बिबट्या मादी वाहनाच्या धडकेत गतप्राण झाल्याचे आढळले. ...

अबब...! आठ फुटी अजगर आढळला चक्क सातपूरमध्ये - Marathi News | Abb ...! An eight-foot dragon was found in Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अबब...! आठ फुटी अजगर आढळला चक्क सातपूरमध्ये

नाशिक : शहरात विविध प्रजातीचे सर्प आढळून येणे तसे दुर्मीळ नाही; मात्र चक्क सातपुरजवळील महादेववाडीतील नाल्यालगत रस्त्यावर सुमारे साडेसातफुटी ... ...

'राजाराम' बंधाऱ्यावर मगरीचे दर्शन - Marathi News | Crocodile sighting on 'Rajaram' embankment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'राजाराम' बंधाऱ्यावर मगरीचे दर्शन

कसबा बावडा (ता. करवीर ) येथील राजाराम बंधाऱ्यावर शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास पुनाळला जाणाऱ्या युवकांना चक्क बंधाऱ्यावर आडवी निवांत थांबलेल्या सहा फुटांहून अधिक लांबीच्या मगरीचे दर्शन झाले. ...

एक फुलपाखरू १० झाडांना देते नवजीवन; सप्टेंबर ‘बटरफ्लाय मंथ’ - Marathi News | One butterfly gives life to 10 plants | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक फुलपाखरू १० झाडांना देते नवजीवन; सप्टेंबर ‘बटरफ्लाय मंथ’

एक फुलपाखरू त्याच्या आयुष्यात अनेक झाडांवर भ्रमण करीत असते. पण या छोट्याशा आयुष्यात कमीत कमी १० फुलझाडे किंवा फळझाडांचे पुन:रोपण ते परागीकरणातून करीत असते. ...

शेवटी माकडच ते! डोके अडकवून घेतले स्टीलच्या गडव्यात.. प्रयत्नांती मुक्तता - Marathi News | It's finally a monkey! Head stuck in a steel cage .. Freedom after effort | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेवटी माकडच ते! डोके अडकवून घेतले स्टीलच्या गडव्यात.. प्रयत्नांती मुक्तता

स्टीलच्या गडव्यात एका पिलाचे मुंडके अडकले. पिलाच्या आईने गडवा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश न आल्याने दिवसभर ते पिलू गडव्यातील डोक्यासह आईला बिलगून राहिले. अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्याची सुटका केली. ...

हेब्बाळ येथे मगरींचे दर्शन,काठावरील गावांना सावधानतेचा इशारा - Marathi News | Crocodile sighting at Hebbal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हेब्बाळ येथे मगरींचे दर्शन,काठावरील गावांना सावधानतेचा इशारा

हेब्बाळ-कसबा नूल (ता. गडहिंग्लज )येथील नळयोजनेच्या जॅकवेलनजीक दोन मगरींचे दर्शन झाले.त्यामुळे प्रशासनातर्फे हिरण्यकेशी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

चंद्रपुरात दोन सांबरांचा मृत्यू - Marathi News | Two deer died in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात दोन सांबरांचा मृत्यू

सोमवारी चंद्रपूर-मूल महामार्गावरील डोणी गावाजवळ जानाळा बिटातील कक्ष क्रमांक ३५४ मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी सांबराचा तर बल्लारशाह वनविकास महामंडळाच्या डोपोमध्ये नर सांबराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ...