लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

ममता म्हणाल्या, "बंगालमध्ये आग लागली तर संपूर्ण ईशांन्य जळेल"; CM हिमंता बिस्वा सरमा यांनी केला पलटवार! - Marathi News | Kolkata kolkata doctor rape murder case CM Mamata Banerjee says if Bengal is burned, then Assam, Bihar, Jharkhand, Odisha, and Delhi will also be burned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता म्हणाल्या, "बंगालमध्ये आग लागली तर संपूर्ण ईशांन्य जळेल"; CM हिमंता बिस्वा सरमा यांनी केला पलटवार!

ममता म्हणाल्या, "मोदी बाबू आपण आपल्या पक्षाला सांगून जी आग लावत आहात, लक्षात ठेवा, जर बंगालमध्ये आग लावाल तर, आसामही जळेल, पूर्वेकडील राज्यही गप्प राहणार नाहीत. ना उत्तर प्रदेश, ना बिहार, ना ओडिशा गप्प राहतील. दिल्लीही शांत राहणार नाही..." ...

"भाजपलाही जबाबदार धरण्याचे धाडस दाखवा"; कोलकाता प्रकरणात राष्ट्रपतींच्या भूमिकेवर काँग्रेसचा पलटवार - Marathi News | Congress has hit back after President Draupadi Murmu expressed anger over the Kolkata doctor case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपलाही जबाबदार धरण्याचे धाडस दाखवा"; कोलकाता प्रकरणात राष्ट्रपतींच्या भूमिकेवर काँग्रेसचा पलटवार

कोलकाता प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संताप व्यक्त केल्यानंतर काँग्रेसने पलटवार केला आहे. ...

"जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तिचा गळा दाबला अन्..."; आरोपी संजयने सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | Kolkata Doctor Case accused Sanjay Roy polygraph test reveals how kill woman trainee doctor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तिचा गळा दाबला अन्..."; आरोपी संजयने सांगितलं नेमकं काय घडलं?

Kolkata Doctor Case : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाता नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. ...

'निराश अन् भयभीत झाले...', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा संताप - Marathi News | 'I am disappointed and scared', President Draupadi Murmu's anger over the Kolkata rape-murder incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निराश अन् भयभीत झाले...', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा संताप

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांवरील गुन्ह्यांबाबत तीव्र संताप व्यक्त केला. ...

नवा कायदा आणणार, १० दिवसांत बलात्कार पीडितांना न्याय मिळेल - ममता बॅनर्जी - Marathi News | kolkata rg kar rape murder case mamata banerjee we bring new law trial end 10 days justice bjp  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा कायदा आणणार, १० दिवसांत बलात्कार पीडितांना न्याय मिळेल - ममता बॅनर्जी

Kolkata Doctor Case And Mamata Banerjee : ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपला न्याय नको आहे, ते फक्त बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या; म्हणाल्या, "मी सुद्धा विद्यार्थी जीवनात..." - Marathi News | Mamata Banerjee furious with BJP; Said, "I too Did politics in student life" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या; म्हणाल्या, "मी सुद्धा विद्यार्थी जीवनात..."

West Bengal Protest: पश्चिम बंगालमध्ये भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून, पश्चिम बंगाल बंदची हाक दिली. बंदला हिंसक वळण मिळाले असून, यावर ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या. ...

खळबळजनक! बंगालमध्ये बॉम्ब, गोळीबार...; भाजपा नेत्यावर झालेल्या हल्ल्याचा २५ सेकंदाचा Video - Marathi News | bjp leader priyangu pandey car firing bhatpara bengal bjp bandh kolkata protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! बंगालमध्ये बॉम्ब, गोळीबार...; भाजपा नेत्यावर झालेल्या हल्ल्याचा २५ सेकंदाचा Video

भाजपा नेत्यावर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

"हिटलरनंतर जर कोणी हुकूमशहा असेल तर त्या ममता बॅनर्जी..."; भाजपा नेत्याची खोचक टीका - Marathi News | Kailash Vijayvargiya on Kolkata Doctor Case says Mamata Banerjee is bigger dictator than hitler | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिटलरनंतर जर कोणी हुकूमशहा असेल तर त्या ममता बॅनर्जी..."; भाजपा नेत्याची खोचक टीका

Mamata Banerjee And Kailash Vijayvargiya : कोलकाता ट्रेनी डॉक्टर हत्या प्रकरणावरून मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...