अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Exercises to Get Rid of Fat on Sides of Knee गुडघे इतके विचित्र बेढब दिसतात असं नाही तर चालतानाही त्रास होतो, त्यामुळे करा गुडघ्यांसाठी खास व्यायाम ...
5 Surprising Benefits of Boiling Makhana in Milk : मखान्यांचे सेवन फायदेशीर मानले जाते. दूध आणि मखाने खाणं उर्जा वाढवण्यासाठीही उत्तम आहे. (Makhana soaked in milk benefits) ...
Weight Loss Exercise : आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठीची बेस्ट एक्सरसाइज सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही जास्तीत जास्त कॅलरी बर्न करू शकता. जेणेकरून तुमचं वजन वेगाने कमी होतं. ...