अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
How to use sabja seeds for weight loss, dietitians on health benefits of this magic ingredient रोज सकाळी सब्जा कोमट पाण्यात मिसळून प्या, आरोग्याला अनेक मिळतील फायदे ...
Assam's Joha rice can help control diabetes : डायबिटीस असल्यास डॉक्टर भात न खाण्याचा सल्ला देतात. तुम्हीसुद्धा भात खाण्याचे शौकिन असाल तर भात खाणं टाळायला हवं. ...
How to drink milk for weight loss : वजन कमी करण्यासाठी दूध पिणंसुद्धा फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय अवलंबल्यास पोटावरची चरबी कमी होईल आणि पूर्ण बॉडी फॅट सुद्धा मेंटेन होईल. ...