लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
पोट सुटलंय, वजन कमीच होत नाही? दिवसभरात ६ गोष्टी करा, वजन घटेल भरभर - Marathi News | Effective tips to lose belly fat at home : Weight loss tips 6 lifestyle changes to get rid of belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय, वजन कमीच होत नाही? दिवसभरात ६ गोष्टी करा, वजन घटेल भरभर

Effective tips to lose belly fat at home : खाण्यापिण्यात बदल करून तासनतान जीममध्ये घाम गाळूनही शरीरात बदल झालेला दिसत नाही. अशावेळी पोट कमी करण्यासाठी काही लहान- लहान गोष्टींकडे लक्ष दिले तर फरक दिसून येईल. ...

वजन वाढतं, पित्त सारखं खवळतं- रात्रीच्या जेवणाची वेळ चुकतेय? किती वाजता कराल रात्रीचं जेवण? - Marathi News | The best time to eat dinner, according to health experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वाढतं, पित्त सारखं खवळतं- रात्रीच्या जेवणाची वेळ चुकतेय? किती वाजता कराल रात्रीचं जेवण?

The best time to eat dinner, according to health experts रात्री किती वाजता जेवलं तर वजनही कमी होईल आणि पित्तही कमी होईल? ...

शरीर सुकडं पण पोटाचा आकार वाढलाय? घरीच ५ व्यायाम करा, ३० दिवसात वजन होईल कमी - Marathi News | Easy Exercise for Reduce Belly Fat : Top Exercises for Belly Fat Exercise to Reduce Fat for Women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीर सुकडं पण पोटाचा आकार वाढलाय? घरीच ५ व्यायाम करा, ३० दिवसात वजन होईल कमी

Easy Exercise for Reduce Belly Fat : रोज हे व्यायाम करून तुम्ही जवळपास ३० दिवसात वजनात फरक झालेला पाहू शकता. यामुळे पोटाची चरबीसुदधा कमी होईल. ( Top Exercises for Belly Fat Exercise to Reduce Fat for Women) ...

काबुली चण्याचे ३ चविष्ट पदार्थ, वजन कमी करायचं असेल तर उकडलेलं-बेचव खाणं आधी बंद करा! - Marathi News | 3 tasty chickpea recipes for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काबुली चण्याचे ३ चविष्ट पदार्थ, वजन कमी करायचं असेल तर उकडलेलं-बेचव खाणं आधी बंद करा!

3 tasty chickpea recipes for weight loss वजन कमी करायचं, प्रोटीन डाएट हवं तरी खा चविष्ट काबुली चणे ...

सुटलेलं पोट कमी करायचंय तर करा रामदेव बाबांनी सांगितलेले ५ उपाय, महिनाभरात दिसेल फरक - Marathi News | Belly Fat Loss Tips by Yog Guru Ramdev Baba : Easy yoga asanas to reduce tummy fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुटलेलं पोट कमी करायचंय तर करा रामदेव बाबांनी सांगितलेले ५ उपाय, महिनाभरात दिसेल फरक

Belly Fat Loss Tips by Yog Guru Ramdev Baba :  योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी बेली फॅट कमी करण्यासाठी रोज सोपी योगासनं करण्याचा सल्ला दिला आहे. घरच्याघरी अगदी कमी जागेत तुम्ही हे योगा प्रकार करू शकता. ...

Health Tips:रोज एक पान खा, वजन आणि मधुमेह करा; वाचा जेवणानंतर विडा खाण्याचे फायदे! - Marathi News | Health Tips: Eat a leaf daily, lose weight and diabetes; Read Benefits of Eating Vida After Meal! | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Health Tips:रोज एक पान खा, वजन आणि मधुमेह करा; वाचा जेवणानंतर विडा खाण्याचे फायदे!

Health Tips: आपल्या आजी आजोबांकडे विड्याच्या पानांचा डबा असायचा. जेवण झाले की झोपाळ्यावर बसून अडकित्याखाली सुपारी फोडून विडा बनवताना आपण पाहिलाच असेल. ती सवय अन्न पचनाच्या दृष्टीने अतिशय चांगली होती. अलीकडच्या काळात आपण फक्त लग्न कार्यात विडा, सुपारी ...

कंटोळ्याची भाजी खाण्याचे ५ फायदे; वजन कंट्रोलमध्ये; सर्दी-खोकल्यावरही गुणकारी पारंपरिक पावसाळी भाजी - Marathi News | Health Benefits of Kantola Vegetable : Proven Health Benefits of Having Monsoon Vegetable | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कंटोळ्याची भाजी खाण्याचे ५ फायदे; वजन कंट्रोलमध्ये; सर्दी-खोकल्यावरही गुणकारी पारंपरिक पावसाळी भाजी

Health Benefits of Kantola Vegetable : कंटोळ्यांची भाजी पावसाळ्यात होणारं इन्फेक्शन, सिजनल फ्लू पासून दूर ठेवते. ही भाजी खाल्ल्यनं सर्दी, खोकला आणि घश्यातील वेदना यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. ...

वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीमध्ये घाला मध, पाहा कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत - Marathi News | The Benefits Of Black Coffee With Honey For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीमध्ये घाला मध, पाहा कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

The Benefits Of Black Coffee With Honey For Weight Loss कॉफी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यासह अतिरिक्त फॅट्स कमी करण्यास मदत होते. ...