अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
South Indian Diet Plan For Weight Loss : वाफाळलेल्या भाज्यांमुळे तोंडाची चव गेली? पाहा ७ दिवसांचं वेट लॉस डाएट प्लॅन, वजन होईल कमी-आरोग्याला सुधारेल ...
Five Golden Rules to lose Bell Fat (Pot kami karnyache upay in marathi) : पोटाची चरबी लवकर कमी करण्यासाठी तुम्ही ५ गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होईल. ...