अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
How to Do Weight Loss Without Exercise: व्यायामाचा कंटाळा ज्या लोकांना येतो, त्यांच्यासाठी वेटलॉस करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. बघा यात नेमकं काय करायचं आहे. ...
How To Do Breakfast For Weight Control: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल, तर सकाळच्या नाश्त्यासंबंधी असणाऱ्या या काही गोष्टी लक्षात ठेवा. कदाचित याच काही गोष्टी तुमचं वजन वाढण्यासाठी जबाबदार असू शकतात. ...
पाणी शरीरात थर्मोजेनेसिसचं प्रमाण वाढवतात, जे पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतं. तसेच पाण्यामुळे शरीरात चरबी सुद्धा एकत्र राहत नाही. चला जाणून घेऊ पाण्याने वजन कमी कसं होतं. ...
Experts Opinion About Eating Sugar: आपण साखरेला जेवढं घाबरतो, तेवढं घाबरण्याची खरच गरज आहे का? साखर खाणं वाईट असतं, असं आपण नेहमीच वाचतो, ऐकतो. पण नेमकी कोणती साखर? वाचा एकदा सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी साखरेविषयी दिलेला ...
Health Tips: वेगवेगळ्या डाएट प्लॅननुसार आता गायी- म्हशीचे दूध किंवा दुधाचे वेगवेगळे प्रोडक्ट घेऊ नयेत, असा सल्ला दिला जातो. नेमकं काय खरं आणि काय खोटं? बघा तज्ज्ञ काय सांगतात.. ...
3 Yoga Poses to Reduce Extra Fat on Hips and Thighs : नियमितपणे काही ठराविक योगासने केल्यास त्याचा मांड्यांवरची चरबी कमी होण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो ...
Weight Loss : रनिंग म्हणजेच धावल्याने शरीराच्या अवयवांची एकत्र एक्सरसाइज होते. मात्र, तुम्हीही वजन कमी करण्यासाठी रनिंग करत असाल तर तुम्हाला रनिंगची योग्य पद्धत माहीत असायला हवी. ...