अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Should One Skip Breakfast Rujuta Divekar Give Some Diet Tips : प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर ब्रेकफास्ट टाळण्याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात ...
Weight Loss Tips : जर तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आज आम्ही तुम्हाला तीन उपाय सांगणार आहोत, जे तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर करायचे आहेत. ...
Benefits of eating Besan Roti: गव्हाच्या पोळ्या, बाजरी- ज्वारीच्या भाकऱ्या हे तर नेहमीचंच.. कधी कधी बदल म्हणून बेसनाचं धीरडं किंवा पोळी खाऊन बघा.. आरोग्यासाठी ठरेल अधिक फायदेशीर ...
How To loose weight Quickly Follow Simple Eating Habits : सगळ्यांनीच आरोग्यदायी राहावे आणि चांगले आयुष्य जगावे यासाठी काही किमान सवयी लावून घ्यायला हव्यात ...